रामनगरात राजा शिवछत्रपतीवर व्याख्यान

    दिनांक :28-Aug-2024
Total Views |
 
shiv 
  
नागपूर, 
Ramnagar Nagpur पश्चिम नागपुर नागरीक संघ, रामनगरतर्फे गुरुवार दि.२९  ते शनीवार . ३१ ऑगस्ट संध्या. ६.३० वा. रा.स्व.संघाचे आसाम प्रांत प्रचारक राहीलेले अभ्यासु वक्ता रमेश शिलेदार यांचे राजा शिवछत्रपती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.शिवप्रेमींनी या कार्यक्रमाला जरुर यावे असे आवाहन अध्यक्ष रवि वाघमारे, सचिव राजीव काळेले व पनाना संघ विश्वस्त मंडळाने केले आहे.
सौजन्य:रवि वाघमारे, संपर्क मित्र