प्रजासकतादिन अभिमानाचा क्षण

    दिनांक :31-Jan-2026
Total Views |
नागपूर,
Republic Day ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेल्या अनुकरणीय योगदानाबद्दल फ्लाइट लेफ्टनंट प्रियंका खांडेकर यांना एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) यांचे प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या समर्पण, धैर्य आणि राष्ट्रीयसेवेबद्दल हा सन्मान देण्यात आला.
हा दिवस त्यांच्या वडिलांसाठी विशेष भावनिक ठरला. संतोष खांडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, यांचा हा गणवेशातील शेवटचा प्रजासत्ताक दिन होता. नियतीन यांचे दिवशी त्यांच्या मुलीला देशसेवेसाठी गौरवण्याचा सन्मान दिला. Republic Day गणवेशातील अभिमानी अधिकारी ते देशसेवा करणाऱ्या लेकीचा अभिमानी वडील - हा क्षण त्यांच्या आयुष्यात कायम स्मरणात राहील
सौजन्य: रवी वाघमारे, संपर्क मिञ