डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माटे चौकात श्रद्धांजली अर्पण

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
नागपूर
Deendayal Nagar Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दीनदयाल नगर तर्फे नगर संघचालक . गिरीश खेर व भाग कार्यवाह . विनय अंबुलकर यांच्या हस्ते माटे चौक येथे पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
 
 

baba 
 
 
या प्रसंगी दीनदयाल नगर परिसरातील शाखांचे स्वयंसेवक Deendayal Nagar Nagpur तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धवंदनेनंतर कार्यक्रम शांत व श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सौजन्य : अमोल कानडे,संपर्क मित्र