
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
नवी दिल्ली,Pakistani Social Media Accounts Ban Lifted : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई करत भारतातील सर्व पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घातली. आता पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया
राष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Pakistani-Social-Media-Accounts-Ban-Lifted.htmlबंगळुरू,Bengaluru City University : कर्नाटक मंत्रिमंडळाने बुधवारी बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून डॉ. मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. माजी पंतप्रधानांच्या नावावर असलेले हे देशातील पहिले विद्यापीठ आहे. मुख्यमंत्र
राष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Bengaluru-City-University-name-change.htmlचंद्रपूर, Chandrapur-Drains are overflowing : मान्सूनने इशारा दिल्यानंतरही चंद्रपूर महानगरपालिकेने नाले सफाईचे काम सुरू केलेले नव्हते. ‘...इतकी जाग मनपा प्रशासनाला यावी!’ या मथळ्याचे वार्तापत्र तभात 27 मे रोजी प्रकाशित झाले. त्यानंतर आमची
चंद्रपूर 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Chandrapur-Drains-are-overflowing.htmlअकोला,MJPJAY-Akola : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील सहभागी रूग्णालयांची संख्या वाढली असून, आता ३६ रूग्णालयांत या योजनेखाली उपचार होऊ शकतील. गरजूंना 5 लाखांपर्यंतच्या विनामूल्य उपचाराची सुविधा योजनेमुळे झाली आहे, ३० खाटांच्या मल्टिस्पेश
अकोला 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/MJPJAY-Akola.htmlहिंगणघाट, Samudrpur-Sexual Assault : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणार्या आरोपीला पॉक्सो कायद्यांतर्गत २५ वर्षांचा सश्रम कारावास व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रणय पाल (२१) रा. समुद्रपूर असे शिक्षा ठोठावण्यात आल
वर्धा 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Samudrpur-Sexual-Assault.htmlवर्धा,Shivraj Singh Chavan : महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार असल्याने पुर्वी प्रमाणेच १ रुप
वर्धा 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Crop-Insurance-Scheme-Shivraj-Singh-Chavan.htmlवर्धा, admission portal technical problem : राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात सध्या प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी राबविली जात आहे. ७ जुलै ही पहिल्या फेरीसाठी अंतिम मुदत असून
वर्धा 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/admission-portal-technical-problem-11.htmlमुंबई,Anil parab विधान परिषदेच्या अधिवेशनात मंगळवारी एक वेगळीच दृश्य पाहायला मिळाली. शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि आमदार अनिल परब यांनी थेट लिंबू-मिरची विधानपरिषदेत आणून त्याचे प्रदर्शन करत रायगडचे पालकमंत्री भरत गोगवले यांच्यावर जोरदार टीका केली. रायगड
महाराष्ट्र 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Anil-parab-slams-bharat-gogavle-over-guardian-minister-in-assembly-mansoon-session.htmlबेंगळुरू,Bengaluru Crime News : हेलेक्स विभागात वरिष्ठ सहयोगी सल्लागार म्हणून काम करणारा इन्फोसिस कर्मचारी स्वप्नील नागेश माळीला कंपनी कॅम्पसमधील महिला वॉशरूममध्ये एका महिला सहकाऱ्याचा व्हिडिओ बनवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. इन्फोसिसमध्ये टेक्न
राष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Bengaluru-Crime-News-INFOSI.htmlपाटणा,Rajnath Singh भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, भाजप आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार विकासाच्या मार्गावर आहे, आमचे मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत
राष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Nitish-Kumar-the-next-Chief-Minister-of-Bihar_-announced-by-Rajnath-Singh.htmlहैदराबाद,Asaduddin Owaisi : मुझफ्फरनगरमधील कंवर मार्गावर घडलेल्या घटनेमुळे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी संतप्त झाले आहेत. काही माध्यमांच्या वृत्तांचा हवाला देत त्यांनी सांगितले की, ढाबा मालकांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी प्रथम आधार कार्ड मागितले आणि
राष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Asaduddin-Owaisi-angry_-Aadhaar-card_.htmlअबब... भारतासोबत दहशतवादाविरुद्ध लढण्यास पाकिस्तान सज्जयुद्धाच्या धमकीनंतर बिलावलचा सूर बदललाFormer Foreign Minister, Pakistan ,Bilawal Bhutto-Zardari,इस्लामाबाद, Bilawal Bhutto-Zardari पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो-झरदारी यांनी बुधवारी
आंतरराष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Former-Foreign-Minister-of-Pakistan-Bilawal-Bhutto-Zardari.htmlअहमदाबाद,Ahmedabad-Suicide-Viral Video : अहमदाबादमधील निकोल परिसरात एका तरुणाने ट्रकखाली येऊन आत्महत्या केली. त्या अज्ञात तरुणाने एक उभा असलेला ट्रक पाहिला होता. यानंतर तो ट्रक सुरू होण्याची वाट पाहू लागला आणि ट्रक सुरू होताच तो ट्रकच्या टायरखाली झोपला. ट
राष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Ahmedabad-Suicide-Viral-Video.htmlयवतमाळ,Illegal arms seizure यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून, दोन ठिकाणी छापे टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण पाच अग्निशस्त्रे, धारदार तलवार, ३५० जिवंत काडत
यवतमाळ 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Illegal-arms-seizure-Yavatmal.htmlनवी दिल्ली,Love Jihad : राजधानी दिल्लीतून लव्ह जिहादचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे रेहान नावाच्या तरुणाने १९ वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून ७ वर्षे मानसिक आणि शारीरिक शोषण केले. पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, रेहानने प्रथम तिच्यावर प्र
राष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Love-Jihad-delhi-case.htmlबेंगळुरू,Karnataka-CM-Siddaramaiah : कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या अटकळांमध्ये, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सस्पेंस संपवत म्हटले आहे की मी पाच वर्षे कर्नाटकचा मुख्यमंत्री राहीन. यात कोणालाही शंका नसावी. त्यांनी दावा केला की काँग्रेस पक्ष एकजूट आहे आणि हे
राष्ट्रीय 02 Jul 2025 https://www.tarunbharat.net/Encyc/2025/7/2/Karnataka-CM-Siddaramaiah.htmlNever miss a thing & stay updated with all the latest news around the world!